Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली मिरज कुपवाड महापालिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 सांगली मिरज कुपवाड महापालिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन


सांगली: सांगली, मिरज आणि कुपवाड  महापालिकेत आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

       यानिमित्त मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे ,  रेकॉर्ड किपर कमलाकर कुलकर्णी, वैशाली सुर्यवंशी, विनायक बने, राजेश वीर आदी उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.