ओमायक्रोन बाबत सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे याबाबत काय केले पाहिजे वाचा सिव्हिल सर्जन डॉ.संजय साळुंखे यांची माहिती
ओमायक्रोन हा अत्यन्त सांसर्गिक स्टेंन आहे सर्व शासकीय आस्थापना /अभ्यागत/ग्राहक यांना मास्क शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये. एखाद्या व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण होण्याचा वेग हा आतापर्यंत होऊन गेलेल्या स्टेंन चा कित्येकपट जास्त आहे कारण या स्टेनमध्ये जवळजवळ ३० मुयटेशन आहेत यातील १० मुयटेशन्स हे संक्रमण ला पोषक आहेत.
डेल्टामध्ये संक्रमणला ३ च मुयटेशन्स होते ओमायक्रोन मध्ये अशी १० मुयटेशन्स आहेत त्यामुळे स्वतःचे सवरक्षण करण्यासाठी दोन डोस हे तर गरजेचे आहेतच पण मास्क वापरणे अत्यन्त गरजेचे आहे चांगल्या प्रतीचा मास्क योग्य पध्दतीने वापरणे अनिवार्य आहे. मास्कला कमी लेखू नका मास्क हा घातलाच पाहिजे असेही सिव्हिल सर्जन डॉ.संजय साळुंखे यांनी सांगली दर्पणशी बोलतांना सांगितले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.