Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वडिलांच्या पार्थिवाला खासदार संजयकाका पाटील यांनी दिला मुखाग्नी..

 वडिलांच्या पार्थिवाला खासदार संजयकाका पाटील यांनी दिला मुखाग्नी..


वडिलांच्या पार्थिवाला खासदार संजयकाका पाटील यांनी दिला मुखाग्नी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांचे वडील आर के पाटील (तात्या) वय 88 यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आर के पाटील तात्या हे पोलिस दलात होते पोलीस उपाधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते, मुळगाव तासगाव तालुक्यातील चिंचणी हे गाव बंद ठेवून गावाने श्रद्धांजली वाहिली. स्मशानभूमीत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे विशाल पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख अनिल बाबर, माजी आमदार विलास जगताप, दिनकर पाटील, भाजपचे नेते सत्यजित देशमुख, दीपक बाबा म्हैशाळकर सुरेंद्र वाळवेकर, वसंत चव्हाण, तासगावचे मोहननाना कांबळे,संतोष नलवडे, अनिल पवार यांच्यासह सर्व पक्षाचे नेते आदी उपस्थित होते. पार्थिव शेजारी विविध मंत्र पुष्पांजली सुरू असताना खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर बाबा पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील डिके काका पाटील अत्यंत भावनिक झाले होते. मंत्र पुष्पांजली झाल्यानंतर पार्थिवाची विधीवत पूजा केल्यानंतर खासदार संजय काका पाटील यांनी अश्रू ढाळत मुखाग्नी दिली


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.