Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पणच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा आज उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आले

सांगली दर्पणच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा आज उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आले 


डिजिटल माध्यमावर फ्लिपबुकच्या स्वरूपात व प्रिंटिंग च्या स्वरूपात सांगली दर्पण च्याआरोग्य विषयक दिवाळी अंक आज उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांच्याहस्ते प्रकाशन करण्यातआले

यावेळी सांगली जिल्हा बँकेचे माजी व्हॉइस चेअरमन शशिकांत देठे ,संगप्पाअण्णा पाटोळे,गुरव समाजाचे अध्यक्ष सचिन गुरव,डॉ.बसवराज पाटील,श्री निवास असो.चे विजय पवार,तानाजी पवार ,प्रदीप कांबळे ,सांगली दर्पणचे संपादक विकास गोंधळे आदीजण उपस्थित होते.


हा प्रकाशन सोहळा सी.आर सांगलीकर फौंडेशनच्या प्रांगणात बालाजी नगर येथे संपन्न झाला 

यावेळी उद्योगपती सांगलीकर यांनी या दिवाळीअंकाचे कौतूक करून हा अंक आरोग्य विषयी वाचनीय अशी आहे दरवर्षी हा अंक प्रसिद्ध करण्यात येतो खरोखरच हा अंक सगळ्यांना नक्की आवडेल असे सांगून ते पुढे  म्हणाले आणि फ्लिपबुकच्या माध्यमातून तो आपल्याला फेसबुक वर सुद्धा तो पाहता येईल असे सांगून त्यानी सांगली दर्पण च्या फ्लिपबूक ला ही शुभेच्छादिल्या.

FlipbookLink 

 https://www.flipbookpdf.net/web/site/659a4ff1f69c30983e54e62b1a5a5bdcd66ae076202111.pdf.html#.YYZkxy2pFVk.whatsapp 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.