भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी दिनीकाव्य लेखन, माझ्या स्वप्नातील भारत याविषयावर निबंध लेखन आणि प्रकाशित पुस्तक स्पर्धा आयोजित केली होती.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी दिनी "स्वदेशी दिनानिमित्त" आयोजित राष्ट्रभक्तीपर काव्य लेखन, माझ्या स्वप्नातील भारत याविषयावर निबंध लेखन आणि प्रकाशित पुस्तक स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील विजेत्यांना स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२१ देवून मान्यवरांच्या हस्ते दि. ३० नोव्हेंबर २०२१ गौरवण्यात येणार आहे.
निबंध विभाग खुलागट.
१) अॅड. रामचंद्र पाचुणकर, पुणे २१.
२)सौ.भारती दिलीप सावंत, खारघर, नवी मुंबई.
प्रकाशित पुस्तक: बाल साहित्य
१)डाॅ. प्रभाकर शेळके, अंबड, जि. जालणा. पुस्तक मायेचं लेकरु.
२)रंजना सानप, मायणी, ता. खटाव, जि. सातारा.पुस्तक रानफुलै
३)सौ. भारती सावंत, मुंबई. पुस्तक किलबिल.
याप्रमाणे पुरस्कार असतील. सर्वांना स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२१देण्यात येईल. क्रमांक १,२,३यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह व उत्तेजणार्थला फक्त प्रमाणपत्र व वृक्षाचे रोप मिळेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.