बालकांना नेणाऱ्या मोटरसायकलची वेगमर्यादा ताशी 40 किमी हवी..
याशिवाय 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतचे बालक जर मोटरसायकलवर असेल तर त्या बालकालाही हेल्मेट घालणे अनिवार्य असणार आहे. याशिवाय या बालकाला चालकाबरोबर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षेच्या उपाय योजनाही असाव्या लागणार आहेत.
या बालकाच्या डोक्यावर बसेल असे सायकल हेल्मेट असायला पाहिजे. त्या हेल्मेटचे पट्टे बालकाच्या शरीराला बांधले जायला हवेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.