गेल्या तीन ते चार दिवसांपासून वीजबिल वसुलीसाठी महावितरण कर्मचारी वीज पुरवठा कट करत आहेत त्या मुळे नागरिकांना त्रास होत आहे
गेल्या तीन ते चार दिवसांपासून वीजबिल वसुलीसाठी महावितरण कर्मचारी वीज पुरवठा कट करत आहेत त्या मुळे नागरिकांना त्रास होत आहे
जेवढी थकबाकी आहे त्यात 50% चे हप्ते करून देण्यात यावेत व वीज पुरवठा कट करू नका म्हणून महावितरण चे मेहता साहेबांना भेटून चर्चा केली. एकदा वीज कट केली की परत जोडण्यासाठी 240 रुपये ज्यादाचे शुल्क भरावे लागते त्याचे बुर्धांड नागरिकांच्या माथ्यावर पडत आहे ह्याची जाणीव करून दिली आहे आम्ही
सहकार्य करतो मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यांनी बिले भरावीत असे मेहता साहेबानी सांगितले आहे. यावेळी पै पृथ्वीराज पवार ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव,फारूक संगतरास,व ग्राहक उपस्थित होते
सतीश साखळकर
सर्व पक्षीय कृती समिती,सांगली जिल्हा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.