आपील कामी चालणारा कॅम्प सांगली येथे व्हावा
पुणे येथील मे उपसंचालक भूमी अभिलेख व अप्पर आयुक्त यांचा आपील कामी चालणारा कॅम्प सांगली येथे व्हावा यासाठी माननीय विशाल दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना मा.अँड अमोल चिमान्ना,अँड प्रमोद जी भोकरे ,अँड प्रमोद जी सुतार ,अँड किरण राजपूत ,अँडप्रमोद जी कटाने ,अँड शीतल मदवाने,
अँड शिवाजीराव साळुंखे साहेब,अँड प्रकाश जी लोखंडे साहेब,मा जहांगीर जमखंडीकर व सांगली बार आसोशेन चे अध्यक्ष संदीप लवटे यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले, माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व वकिलांना कॅम्प लवकरात लवकर चालू करणे बाबत आश्वासन दिले आहे त्याबद्दल सर्व वकील मंडळी व माननीय विशाल दादा पाटील यांचे आभार मानले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.