2021 महापूर येऊन दीड ते दोन महिने होत आले आहेत काही तुरळक पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळाले आहे
बहुतांश पूरग्रस्तांना अजूनही सानुग्रह अनुदान व रेशनिंग वरील धान्य ,पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत,शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही तसेच काही पूरग्रस्तांचें पंचनामे झालेले नाहीत
वरील सर्व बाबतीत राज्य सरकारला जागे करण्यासाठी आज सांगलीच्या गणरायाला साकडे घातले व घंटानाद व टाळ वाजून आंदोलन करण्यात आले
महापूर नंतर राज्यातील मा मुख्यमंत्री साहेब व त्यांचे अखंड मंत्री मंडळ पाहणी करून गेले त्यांनी नेमकं काय पाहणी केली व काय व कोणत्या पद्धतीने मदत जाहीर केले आहे त्याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही
येत्या आंनद चथुर्ती पर्यंत तात्काळ मदत दिली गेली पाहिजे नाहीतर बाप्पाच्या विसर्जना बरोबर ह्या सारकरचेही विसर्जन होउदे अशी प्रार्थना करण्यात आली आहे
यावेळी मा. आम. नितीनराजे शिंदे,पै पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, विकास मगदूम,उमेश देशमुख,चंद्रकांत सूर्यवंशी, इम्रान शेख,वसीम शिकलगार, संजय चव्हाण,अभिमन्यु भोसले,तुळशीराम गळवे, अविनाश गाडेकर ,रेखाताई पाटील,प्रहल्लाद व्हनमाणे,म्हाळआप्पा पटाफ,नामदेव हिप्परकर,कल्लाप्पा कारंडे,लक्षुमन पवठे अन्य पूरग्रस्त नागरिक मोट्या प्रमाणात उपस्थित होते
सतीश साखळकर
सर्व पक्षीय कृती समिती ,सांगली जिल्हा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.