Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मैत्रेय उद्योग परिवारातील, प्रतिनिधि व ठेविदारांचे २,५००/- कोटी रक्कम परताव्याच्या रूपाने परत मिळवून देणार --- ना. जयंत पाटील.

मैत्रेय उद्योग परिवारातील, प्रतिनिधि व ठेविदारांचे २,५००/- कोटी रक्कम परताव्याच्या रूपाने परत मिळवून देणार - ना. जयंत पाटील.


सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील साहेब यांची मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार व कार्याध्यक्ष श्री. गंगाधर तोडकर तसेच मैत्रेय प्रतिनिधी व ठेवेदार यांनी या दोघांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन साहेबांची सविस्तर चर्चा केली. या मैत्रेय संस्थेमध्ये सर्वसामान्य गुंतवणुकदार स्त्री वर्गाचा जास्त समावेश आहे. म्हणून आर्थिक गुंतवणुकीचा गंभीर विचार करून साहेबांनी यातून मार्ग काढावा अशी विनंती शिष्ट मंडळाने केली. यामध्ये जवळ जवळ २७ लाख प्रतिनिधी आहेत. ४,५००/- हजार कोटींची मैत्रेय कंपनीची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी शासनाने जप्त करून व विक्री करून ठेविदारांचे २,५००/- कोटी जर दिले तर शासनाला दिड हजार कोटींचा नफा मिळेल व सर्वांचे समाधान होईल.

 या विषयावर बोलताना ना. जयंतराव पाटील म्हणाले नजीकच्या काळात राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील व राज्याचे अर्थमंत्री यांच्यासोबत शिष्टमंडळ व मंत्री अशी बैठक लावून मैत्रेय उद्योग परिवारातील, प्रतिनिधि व ठेविदारांचे २,५००/- कोटी रक्कम परताव्याच्या रूपाने परत मिळवून देणार


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.