सांगली जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आज दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी कष्टकऱ्यांची दौलत येथे पार पडली.
तरी ज्या पूरग्रस्तांचे पंचनामे केले नसतील, ज्या पूरग्रस्तांचे पंचनामे नाकारले गेले असतील जा पूरग्रस्तांची नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली गेली नसेल अशा सर्व पूरग्रस्त नागरिकांनी व्यवसायिकांनी व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी कागदपत्रांसह उपस्थित राहावे आणि धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने करण्यात आलेले आहे
दिनांक 17 ऑगस्ट 2021 स्थळ: सांगली राजवाडा परिसर अप्पर तहसील कार्यालया समोर
सदर बैठकीस सतीश साखळकर, गौतम पवार , विकास मगदूम,राजकुमार राठोड,संदीप राजोबा, आश्रफ वांकर, अमरपडळकर, अभिमन्यू भोसले, उमेश देशमुख, संजय पाटील,आनंद देसाई कामरान सय्यद, आनंद परांजपे, रेखा पाटील, लीना यादव उस्पस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.