Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेअर बाजार सेन्सेक्स 114.77 ने वाढून 56,000 च्या पुढे गेला

 शेअर बाजार सेन्सेक्स 114.77 ने वाढून 56,000 च्या पुढे गेला


नवी दिल्ली : आज, आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच गुरुवारी, शेअर बाजार रेड मार्कवर उघडला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक Sensex 25.49 च्या घसरणीसह उघडला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा Nifty 17.15 अंकांच्या वाढीसह 16,652.40 च्या पातळीवर उघडला.

Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद, TCS शेअर्स…

Stock Market : सेन्सेक्स 142 अंकांनी तर निफ्टी 16,600 ने…

शेअर बाजार नफ्यासह बंद झाला, सेन्सेक्सने 400 पेक्षा जास्त…

आजच्या ट्रेडिंगमध्ये BSE च्या 30 पैकी 16 शेअर्समधये खरेदी होत आहे. सेन्सेक्स 98.86 अंक किंवा 0.18 टक्के वाढीसह 56043.07 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 14.05 अंक किंवा 0.08 टक्के वाढीसह 16648.70 च्या पातळीवर दिसत आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने 10 सप्टेंबरपासून आपल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोन्याची विक्री थांबवण्याचे निर्देश स्टॉक ब्रोकर्ससह सदस्यांना दिले आहेत. मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने चिंता व्यक्त केल्यानंतर NSE ने हे निर्देश दिले आहेत. SEBI ने म्हटले होते की,'काही सदस्य आपल्या ग्राहकांना डिजिटल सोने खरेदी आणि विक्रीसाठी प्लॅटफॉर्म देत आहेत, जे नियमांच्या विरोधात आहे.'


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.