Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिव सेना पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द बोलल्या बद्दल

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिव सेना पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द बोलल्या बद्दल


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिव सेना पक्षप्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द बोलल्या बद्दल आमदार रवी राणा यांचा शिव सेना मिरज तालुका प्रमुख पै.विशालसिंग राजपूत यांच्या नेत्रुत्वाखाली मिरज शहरात महाराणा प्रताप चौक येथे आ.रवि राणा यांच्या  पुतळ्याला जोडे मारो आंदोलन व काळं फासण्यात आले .


या वेळी शिव सेना मिरज तालुका प्रमुख पै. विशालसिंग राजपूत,मिरज तालुका प्रमुख संजय काटे,तानाजी सातपूते विधानसभाक्षेत्र प्रमुख,मिरज तालुका उप प्रमुख बबन कोळी,मिरज शहर प्रमुख चंदु मैगुरे, विजय शिंदे,शहर संघटक किरनसिंग राजपूत,तालुका संघटक रमेश नाइक,उपशहर प्रमुख, महेश लोंढे,बाळासाहेब हात्तेकर, पप्पु शिंदे,अतुल रसाळ,महादेव हुलवान,गजानन मोरे, शाखा प्रमुख प्रा.पै.कुबेरसिंग राजपूत, विभाग प्रमुख,संदीप शिंदे,शुभम कांबळे,सदानंद कुंडेकर,दिलीप नाईक,सोशल मिडीया मिरज शहर अध्यक्ष पिंटु पाटील,महिला आघाडी-सरोजीनी माळी,सुगंधा माने,रुक्मीनी अंबीगेर,शाकीरा जमादार,महादेवी केंगार,सुहाना नदाफ व सर्व शिव सैनिक उपस्थीत होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.