Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या समिती मध्ये मिरज जि.सांगली येथील जोहेब मुल्ला यांची मिरज तालुकाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक दि.29/06/2021 संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महिला सोशल मीडिया सांगली जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ.कु. रेखा पाटील यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा वापर करून पर्दाफाश करणार आहे. सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली. या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.