अथर्व मल्टिपल अर्बन इंडिया निधी लिमिटेड यांच्या मार्फत महिलांना कर्ज वाटप करण्यात आले
CRS Group चे चेअरमन मा. उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले मिरज येथील अथर्व मल्टीपल अर्बन इंडिया निधी लिमिटेड ,मिरज या शाखेमधुन आज मा उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांनी सुरु केलेले अथर्व गारमेंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड , मिरज येशील महिला कर्मचाऱ्यांना आज कर्ज देण्यात आले.
कर्ज वाटप करताना,बँकेचे चेअरमन तृप्ती घोलप, तसेच बँकेचे संचालक दीपक कांबळे, प्रदीप कांबळे तसेच बँकेचे मॅनेजर बी. टी . साबळे , सुचिता लामदाडे, प्रियांका कांबळे, नरेंद्र दांडे , देवापा मास्टर, महेश कांबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.