घरबसल्या गुगलवरुन महिन्याला कमवा 50 हजार रुपये
मुंबई: आजच्या पिढीसाठी स्मार्टफोन म्हणजे जीवनावश्यक गरज झाली आहे. या स्मार्टफोनमुळे तरुणाई त्यांचा वेळ वाया घालवते, त्यांचे कशातही लक्ष नसते, असे बोल ज्येष्ठांकडून लावले जातात. मात्र, आता त्याच स्मार्टफोनचा वापर करुन तरुण-तरुणी घरसबसल्या चांगली कमाई करु शकतात.
स्मार्टफोन आणि गुगलच्या महिन्याला घरबसल्या 50 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. Google Opinion Rewards वर विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तर देऊन तुम्ही पैसे मिळवू शकता. गुगलकडून सातत्याने विविध विषयांवर सर्वेक्षण सुरु असते. तुम्ही या सर्वेक्षणांमध्ये सहभागी होऊ शकता.
त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर डाऊनलोड करावे लागेल. सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी तुम्हाला दिवसाला 50 ते 500 रुपये मिळतात. कमाईची रक्कम ही सर्वेक्षणावर अवलंबून असते. सर्वेक्षणासाठी मिळालेले पैसे तुम्ही गुगल रिवॉर्ड पॉईंटसमध्ये कन्व्हर्ट करुन त्या माध्यमातून कोणत्याही वस्तू विकत घेऊ शकता.
50 हजार रुपये कसे कमवाल?
तुम्ही आयपोलच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. याठिकाणी तुम्हाला गुगल ओपिनियनपेक्षा जास्त पैसे मिळतात. याठिकाणी तुम्हाला सर्वेक्षणासाठी दिवसाचे 100 ते 1000 रुपये मिळतात. या हिशेबाने तुम्ही महिन्याला 5 ते 50 हजार रुपये कमवू शकता. हे पैसे तुमच्या पेपल किंवा Amazon I Tunes अकाऊंटवर ट्रान्सफर केले जातात.
'हा' बिझनेस सुरु करा आणि महिन्याला कमवा 80 हजार रुपये
अगदी रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या टुथपेस्टचा उद्योग हा तुम्हाला चांगली कमाई करुन देऊ शकतो. या माध्यमातून तुम्हाला चांगली कमाई करता येऊ शकते. मात्र, या बिझनेससाठी चांगल्या मार्केटिंगची गरज आहे. तुम्ही चांगल्या दर्जाची टुथपेस्ट तयार करत असाल तर बाजारपेठेत त्याचा खप होऊ शकतो.
टुथपेस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला मशीन्स, वीज आणि जीएसटी क्रमांकाची गरज असते. या उद्योगासाठी तुम्हाला साधारण 500 ते 700 स्क्वेअर फूट जागा गरजेची आहे. यामध्ये प्लांट आणि गोदामाचा समावेश आहे.
तुमच्याकडे प्लांट सुरु करण्यासाठी स्वत:ची जागा असेल तर खर्च थोडासा कमी होईल. टुथपेस्ट तयार करण्यासाठी लागणाऱ्य मशीनबाबत बोलायचे झाले तर त्यासाठी 50 हजार ते दीड लाख रुपयांचा खर्च येईल. तर कच्च्या मालासाठी साधारण एक लाख रुपयांचा खर्च येतो. तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरु केला असेल तर तुम्हाला महिन्याला 80 हजार ते एक लाखांपर्यंत फायदा होऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.